ग्रंथालयाची कामकाजाची वेळ काय आहे?

ग्रंथालयाची कामकाजाची वेळ ग्रंथालयाच्या वेबसाईटवर दिली आहे. 

सोमवार ते शनिवार - स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत 

वाचनकक्ष (सोमवार ते शनिवार) स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत
पुस्तक देवाण-घेवाण (सोमवार ते शुक्रवार) स. ८.०० ते दु. ४.३० वा. पर्यंत

ग्रंथालयात प्रत्तेक शनिवारी मेंटेनन्स डे असल्याने पुस्तक देवाण-घेवाण बंद राहील.

रविवार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशी ग्रंथालयास सुट्टी राहील.