प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 प्रवेशासाठी खालील प्रकारे  कागदपत्रे आवश्यक आहेत -

१२ वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (LC) ,आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखलाNon-Creamy Layer (नॉन-क्रिमीलेअर).