वसतिगृहात राहण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात ?

वसतिगृहात राहण्यासाठी  खालीलप्रमाणे नियम पाळावे लागतात:-

  • विद्यार्थ्यांना एकदा रूम दिल्यानंतर वर्षभर बदलता येणार नाही.
  • वस्तीगृहात रोज उपस्थित पत्रकात उपस्थित नोंद करणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थ्यांनी आपली रूम स्वच्छ ठेवावी.
  • वस्तीगृहात कुठल्याही प्रकारची धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
  • वस्तीगृहातील लाईटचे दिवे पंखे पिण्याची पाणी याचा योग्य वापर करावा.