वसतिगृहात राहण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावे लागतात:-
- विद्यार्थ्यांना एकदा रूम दिल्यानंतर वर्षभर बदलता येणार नाही.
- वस्तीगृहात रोज उपस्थित पत्रकात उपस्थित नोंद करणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी आपली रूम स्वच्छ ठेवावी.
- वस्तीगृहात कुठल्याही प्रकारची धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
- वस्तीगृहातील लाईटचे दिवे पंखे पिण्याची पाणी याचा योग्य वापर करावा.