विद्यार्थी ग्राहक भांडारामुळे विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना काय फायदा होतो?

विद्यार्थी ग्राहक  भांडाराचे फायदा म्हणजे असा की  विद्यार्थ्यांना वस्तू / शालेय साहित्य कमी दरात सहज उपलब्ध होतात .