समाजाला या योजनेचा फायदा होतो का?

  होय, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता इत्यादीचे महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच आपत्ती काळात समाजासाठी स्वयंसेवक पुढाकार घेतात.