NCC चे ब्रीदवाक्य काय आहे? त्याचा अर्थ काय?

ब्रीदवाक्य: “एकता आणि शिस्त” (Unity and Discipline)
अर्थ: विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये शिस्त, सुव्यवस्था, मूल्ये व जबाबदारीची भावना निर्माण करणे.