NCC मधील C Certificate चे महत्त्व काय आहे?

SSB मुलाखतीमध्ये काही प्रमाणात फायदा होतो .
          पोलीस भरतीमध्ये फायदा होतो.
Rapid Action Force (RAF) मध्ये भरतीसाठी फायदा होतो.
 CRPF मध्ये फायदा होतो.
      BSF मध्ये फायदा होतो.