विविध गुणदर्शन, विद्यापीठ स्तरीय जल्लोष या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यातून उत्कृष्ट संघाला विद्यापीठ स्तरावर सादरीकरणास मान्यता मिळते.