शिष्यवृत्तीचा अर्ज करताना प्रवेश घेतलेला आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या एक वर्ष आधीचा उत्पनाचा दाखला आवश्यक.उदा.,प्रवेश सन.२०२६-२७ ला घेतला आहे तर उत्पनाचा दाखला सन.२०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आवश्यक आहे.