विद्यार्थी विकास मंडळामार्फत कोणते उपक्रम राबवले जातात?

सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, विविध स्पर्धा, कार्यशाळा आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम आयोजित केले जातात.