विद्यार्थी विकास मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असतो?

विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करू शकतात.