पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना पात्रता काय आहे?

इयत्ता १२ वी पास महाराष्ट्र शासनाचा ३ वर्ष शासन मान्यता प्राप्त डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असावा.