Ph.D. साठी भूगोलResearch Subjects उपलब्ध आहेत.
3 views
ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एक किंवा अनेक वर्षाचा खंड पडला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी Gap Certificate आवश्यक आहे.
5 views
प्रवेशासाठी खालील प्रकारे कागदपत्रे आवश्यक आहेत -
१२ वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (LC) ,आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखलाNon-Creamy Layer
3 views
हो,UGC नियमाप्रमाणे १५ दिवसांच्या आत प्रवेश रद्द केल्यास एकूण शुल्काच्या ५०% रक्कम परत मिळते व ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास
3 views