अभ्यासक्रम संबंधित काही अडचणी असल्यास समस्यांसाठी विषयाचे प्राध्यापक किंवा विभाग प्रमुखांशी संदर्भ साधावा.
2 views
अभ्यासक्रमाशी संबंधित अधिकृत साहित्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकारी भंडारात म्हणजेच ग्राहक भंडारात मिळते.
1 view
आपण शिकत असला तो विषय बदल करायचा असल्यास प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर लगेच संबंधित विभागात प्रमुखांची व प्राचार्यांची परवानगी घेऊन कार्यालयातील
1 view
अभ्यासक्रमाच्या मधल्या वर्षी शाखा बदलायची आहे, शक्य नाही .
2 views
ऑनलाइन कोर्सेस किंवा इंटर्नशिप काही अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य आहे.
1 view
विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे सर्व थेअरी व प्रात्यक्षिक अभ्यासक्रमांना वर्गामधील उपस्थिती निर्धारित केलेली असते. त्याप्रमाणे उपस्थिती नसल्यास परीक्षेला बसता येत नाही.
2 views
होय ,विद्यार्थ्यांना विषय निवडीची सुविधा आहे .
2 views
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित संदर्भ पुस्तके विभागात व महाविद्यालयाचे केंद्रीय ग्रंथालयामध्ये मिळेल.
2 views
होय,अभ्यासक्रमामध्ये संशोधनासाठी संधी मिळते.
2 views
होय,अॅडव्हान्स लर्नर्स साठी काही विशेष सोयी आहेत .
1 view