NCC 'A' प्रमाणपत्र (Certificate) – २% गुणNCC 'B' प्रमाणपत्र (Certificate) – ३% गुणNCC 'C' प्रमाणपत्र (Certificate) – ५% गुण
4 views
नाही, इतर उमेदवारांच्या तुलनेत NCC कॅडेट्सना थेट पहिले प्राधान्य दिले जात नाही, परंतु पोलीस भरतीमध्ये NCC कॅडेट्सना बोनस गुण (Bonus
4 views
मागील वर्षी तीन कॅडेट्सची भारतीय सैन्यात (Indian Army) आणि एका कॅडेटची पॅराकमांडो (Paracommando) म्हणून निवड झाली.
3 views
१. एकता (Unity)२. शिस्त (Discipline)३. नेतृत्व (Leadership)४. प्रेरणा (Motivation)
3 views
१. ध्वज रॅली (Flag Rally)२. कारगील दिवस रॅली (Kargil Diwas Rally)३. स्वच्छ भारत रॅली (Clean India Rally)४. तंबाखू मुक्त अभियान
3 views
१. रक्तदान (Blood Donation)२. वृक्षारोपण (Tree Plantation)३. स्वच्छ भारत मिशन (Clean India Mission)
5 views
ब्रीदवाक्य: “एकता आणि शिस्त” (Unity and Discipline)अर्थ: विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये शिस्त, सुव्यवस्था, मूल्ये व जबाबदारीची भावना
1 view
NCC A Certificate – शालेय स्तरावरील प्रमाणपत्रNCC B Certificate – महाविद्यालयीन स्तरावरील प्रमाणपत्रNCC C Certificate – महाविद्यालयीन स्तरावरील उच्च स्तराचे
1 view
SSB मुलाखतीमध्ये काही प्रमाणात फायदा होतो . पोलीस भरतीमध्ये फायदा होतो.Rapid Action Force (RAF) मध्ये भरतीसाठी
1 view
NCC कॅम्प हे A, B आणि C प्रमाणपत्रांसाठी प्रशिक्षण व पात्रता मिळवण्यासाठी आवश्यक असतात.NCC कॅम्पचे आयोजन सशस्त्र दलांकडून
1 view