सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती सांस्कृतिक समन्वयकांकडे किंवा नोटीस बोर्डवर पाहवयास मिळतात.
2 views
महाविद्यालयात विद्यार्थी-निर्मित चित्रपट ची स्पर्धा होत नाही.
5 views
हो,महाविद्यालयामध्ये पर्यावरण नृत्य (Eco-Dance) किंवा सामाजिक संदेश नाटके आयोजित केली जातात.
2 views
सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होत नसतो, कारण महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डिसेंबर ते जानेवारी महिन्यांमध्ये केले जाते, जेणेकरून
3 views
हो,महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात बाहेरचे कलाकार बोलवले जातात.
1 view
हो,अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येतो.
2 views
सांस्कृतिक स्पर्धेत नृत्याचे तीन प्रकार पडतात.
खालीलप्रमाने :-
एकल.
द्वंद्व.
सामुहिक.
2 views
सांस्कृतिक उपक्रमांसाठी सांस्कृतिक विभाग कार्यरत असते.
3 views
महाविद्यालयाचा वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रम डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होते.
4 views
विविध गुणदर्शन, विद्यापीठ स्तरीय जल्लोष या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील
4 views