ग्रंथालयाचे देवाण-घेवाण नियम पुढील प्रमाणे आहेत. अधिक माहितीसाठी https://akrc.agasticollege.edu.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थी - एका वेळी एक पुस्तक सात (७) दिवसांसाठी
- वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी - एका वेळी एक पुस्तक सात (७) दिवसांसाठी
- पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी - एका वेळी दोन पुस्तके (७) दिवसांसाठी
- बहिस्थ वाचक - ग्रंथालय फी प्रमाणे १५ दिवसांसाठी
महत्वाचे - पुस्तके वेळेत जमा न केल्यास ग्रंथालायाच्या नियमानुसार १ रु. प्रती दिवस या प्रमाणे दंड घेण्यात येईल