मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना आहेत का?

मुलींसाठी 'मोफत शिक्षण योजना' आहे. मात्र या योजनेत मुलींना फक्त 'शिक्षण फी' दिली जाते.महाविद्यालयाची इतर फी मात्र भरावी लागते.