सांस्कृतिक उपक्रमातील विजेत्यांना कोणते पुरस्कार किंवा पारितोषिक दिले जाते?

त्या शैक्षणिक वर्षात कलाक्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास माई मंगेशकर पुरस्कार दिला जातो. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके दिली जातात.