NSS मध्ये कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकतात?

NSS मध्ये सर्व शाखांतील प्रथम किंवा द्वितीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.