NSS चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

NSS चे मुख्य उद्दिष्ट -

१.श्रम प्रतिष्ठा जोपासणे .
२.देशाभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करणे. 
३.सामाजिक किंवा आर्थिक किंवा पर्यावरणीय विकासाला हातभार लावणे.
४.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे.