दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडा उपकरण उपलब्ध आहे का?

 होय  दिव्यांगांसाठी विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व क्रीडा उपकरण उपलब्ध करून दिली जातात.