कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश दिला जात नाही.