- कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एका वेळी एक पुस्तक सात दिवसांसाठी आपल्या नावावर घेऊ शकतात, आवश्यकता असल्यास दोन वेळा Renew करू शकता.
- पदव्युत्तर महाविद्यालयातील विद्यार्थी एकावेळी दोन पुस्तके सात दिवसांसाठी आपल्या नावावर घेऊ शकतात. आवश्यकता असल्यास दोन वेळा Renew करू शकता.