महाविद्यालयात smart board ची सुविधा आहे का?

 होय, भूगोल विभाग (Department of Geography) आणि कै. के. बी. दादा सभागृह (Late K. B. Dada Sabhagruh) येथे आयसीटी सुविधा उपलब्ध आहेत.