महाविद्यालय IIRS-ISRO आउटरीच प्रोग्रामद्वारे ई-लर्निंग सुविधा प्रदान करते, ज्यामध्ये ऑनलाइन कोर्सेस, थेट आणि संवादात्मक सत्रे (live and interactive sessions), रेकॉर्ड केलेले लेक्चर्स, सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण, प्रश्नमंजुषा आणि जिओस्पेशिअल डेटासेट व सॉफ्टवेअरचा प्रवेश मिळतो.
लिंक: https://elearning.iirs.gov.in/edusatregistration/apply