महाविद्यालयात कोणकोणत्या प्रयोगशाळा आहेत?

 महाविद्यालय रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र, जीवशास्त्र ,भूगोल आणि गणित इत्यादी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.