वस्तीगृहात आदिवासी भागातील व अतिदुर्गम महागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
2 views
विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी रविवार सकाळी १० ते संध्याकाळी ५ वा. पर्यंत अधीक्षकांच्या परवानगीने भेटू शकतात.
3 views
होय, वसतिगृहात ग्रामीण रुग्णालयामार्फत नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
2 views
कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश दिला जात नाही.
4 views
वस्तीगृहातील संबंधित वस्तूंची पाहणी केली जाते. तसेच पालकांना बोलावून विद्यार्थ्यांकडून वस्तीगृह सोडण्यासाठी अर्ज लिहून घेतले जातो.
3 views
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण अधीक्षकांच्या समन्वयातून केले जाते.
2 views
वस्तीगृहात शिस्तभंग केल्यास वस्तीगृह प्रवेश रद्द केला जातो.तसेच पालकांना त्याची पूर्वकल्पना दिली जाते.
3 views
वस्तीगृहात सुट्टीच्या काळात मेस बंद असल्याने वस्तीगृहात राहण्यास परवानगी दिली जात नाही.
3 views
वस्तीगृहातून घरी जाण्यासाठी पालकांच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जात नाही.
2 views
वस्तीगृहात दररोज उपस्थित पत्रकात नोंद केली जाते.
4 views