वस्तीगृहात कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी दिली जाते.परंतु सायंकाळी सात वाजता वस्तीगृह
3 views
होय, अभ्यासाची वेळ संध्याकाळी ०८:०० ते १०:३० पर्यंत बंधनकारक आहे.
2 views
विद्यार्थ्यांना स्वतःची रूम स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे तसेच वॉशरूम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीपर (साफसफाई कामगार) यांच्याकडे आहे.
2 views
वस्तीगृहात बेड आणि कपाटाची सुविधा उपलब्ध आहे.
1 view
हो,वस्तीगृहात स्वतंत्र प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना कडून भरून घेतला जातो.
1 view
वस्तीगृहाची अधिक माहिती कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व वस्तीगृह अधीक्षक यांच्याकडून मिळेल.
1 view
वस्तीगृह संबंधित तक्रार पेटीत अथवा वस्तीगृह अधीक्षक यांच्याकडे करावे.
2 views
वसतिगृहात रॅगिंग ला सक्त मनाई आहे दोषी आढळल्यास शिस्तभंग अशी कारवाई केली जाईल.
1 view
वस्तीगृहातून संध्याकाळी 5.00 वा नंतर बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.आपत्कालीन वेळेसाठी अधिक्षांच्या परवानगी शिवाय बाहेर जाण्यास परवानगी दिली जाते.
2 views
होय,वसतिगृहात सोलर पॅनल बसवलेले आहे.
1 view