वस्तीगृहात अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष उपलब्ध आहे.
1 view
वस्तीगृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे.
1 view
होय ,सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.
5 views
वसतिगृहात राहण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावे लागतात:-
विद्यार्थ्यांना एकदा रूम दिल्यानंतर वर्षभर बदलता येणार नाही.
वस्तीगृहात रोज उपस्थित पत्रकात उपस्थित नोंद करणे अनिवार्य
7 views
वसतिगृहात भोजनाची सुविधा खालीलप्रमाणे:-
१. सकाळी ०८ ते ०८:३०नाष्टा.
२.सकाळी १० ते १०:३० जेवण.
३. संध्याकाळी ७ ते ७:३० जेवण.
3 views
वसतिगृहात admission घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे:-
मागील वर्षाचे निकाल पत्राचे झेरॉक्स.
ऍडमिशन पावती झेरॉक्स.
विद्यार्थ्याचे आधार कार्ड फोटो.
पासपोर्ट size फोटो.
12 views
महाविदयालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतर जातो. वसतीगृहात प्रवेश दिला जातो.
3 views