होय, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता इत्यादीचे महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच आपत्ती काळात समाजासाठी स्वयंसेवक
25 views
होय,NSS या योजनेचा सरकारला फायदा होतो.
24 views
होय,NSS मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेतले जातात.
35 views
होय,NSS मध्ये महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम घेतले जातात.
18 views
होय,प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना NSS मध्ये प्रवेश मिळतो.
17 views
होय,NSS चा गणवेश किंवा Kit असते.
24 views
NSS मध्ये निवासी शिबरे, जाणीव-जागृती कार्यशाळा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या प्रकारच्या स्पर्धा/शिबिरे होतात.
24 views
होय, राष्ट्रसेवा योजनेचे प्रमाणपत्र नोकरीसाठी उपयुक्त मानले जाते.
20 views
NSS स्वयंसेवकाला 2 वर्षांच्या कालावधीत १२० तास काम करावे लागते.
32 views
NSS स्वयंसेवकांना गावातील उपक्रमांमध्ये सहभागी होता येते मात्र, त्याचे अतिरिक्त गुण नसतात तर ह्या योजनेत दोन वर्ष आणि एक शिबिर
32 views