NSS चे मुख्य उद्दिष्ट -
१.श्रम प्रतिष्ठा जोपासणे .२.देशाभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करणे. ३.सामाजिक किंवा आर्थिक किंवा पर्यावरणीय विकासाला हातभार लावणे.४.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण
1 view
होय,NSS मध्ये स्वयंसेवक शिबिर आयोजित केले जाते .
1 view
NSS मध्ये विद्यार्थी सहभागी जाल्यास पुढील प्रमाणे फायदे होतात -
नेतृत्वगुण विकास, वकृत्व, समाजाप्रती सद्भावना , श्रमप्रतिष्ठा, दूरदृष्टीपणाचा विकास, आपत्ती काळात
2 views
होय, दोन वर्षे आणि एक शिबिर पूर्ण केलेल्या स्वयंसेविकांना विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सहीने प्रमाणपत्र दिले जाते.
1 view
NSS शिबिर ७ दिवसांचे असते
2 views
होय,NSS चे विशेष निवासी शिबिर आयोजित केले जाते .
3 views
NSS मध्ये वकृत्व, नेतृत्व आणि कर्तुत्व या गुणांना चालना देणारे उपक्रम घेतले जातात. श्रमप्रतिष्ठा उंचवण्यासाठी काही श्रमदानाची कामे- जसे स्वच्छता,
2 views
NSS मध्ये सर्व शाखांतील प्रथम किंवा द्वितीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
1 view
प्रथम किंवा द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये प्रवेश घेता येतो, त्यासाठी प्रवेश अर्ज भरून द्यावा लागतो मर्यादित
3 views
होय,महाविद्यालयात NSS ची सुविधा उपलब्ध आहे .
3 views