होय, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता इत्यादीचे महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच आपत्ती काळात समाजासाठी स्वयंसेवक
4 views
होय,NSS या योजनेचा सरकारला फायदा होतो.
1 view
होय,NSS मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेतले जातात
1 view
होय,NSS मध्ये महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम घेतले जातात.
1 view
होय,प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना NSS मध्ये प्रवेश मिळतो.
1 view
होय,NSS चा गणवेश किंवा Kit असते.
3 views
NSS मध्ये निवासी शिबरे, जाणीव-जागृती कार्यशाळा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या प्रकारच्या स्पर्धा/शिबिरे होतात.
1 view
होय, राष्ट्रसेवा योजनेचे प्रमाणपत्र नोकरीसाठी उपयुक्त मानले जाते.
1 view
NSS स्वयंसेवकाला 2 वर्षांच्या कालावधीत १२० तास काम करावे लागते
1 view
NSS स्वयंसेवकांना गावातील उपक्रमांमध्ये सहभागी होता येते मात्र, त्याचे अतिरिक्त गुण नसतात तर ह्या योजनेत दोन वर्ष आणि एक शिबिर
1 view