आपल्या महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे विभाग प्रमुख डॉ. देवदत्त शेटे (सहा. प्राध्यापक, वाणिज्य विभाग) हे आहेत. त्यांना वाणिज्य विभागात विद्यार्थी भेटू शकतात.अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्ड/विभागात प्रत्तेक समिती/सेल/विभागाची फलके दर्शवली आहेत.