Ph.D. प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 online अर्जाची प्रिंट कॉपी, PG result आणि प्रमाणपत्र,
Entrance test चे गुणपत्रक(PET/NET/SET ),
जात प्रमाणपत्र आणि non क्रेमिलीअर ,अधार कार्ड,passport size फोटो.