पुस्तक हरवल्यास काय करावे ?

पुस्तक हरविल्यास त्याच प्रकाशनाचे/लेखकाचे/नवीन पुस्तक आणून देणे , तसेच ते पुस्तक उपलब्ध नसल्यास त्या पुस्तकाची दीड पर रक्कम भरावी लागते . तसेच पुस्तक दुर्मिळ असल्यास ग्रंथपाल त्याच्या दुर्मिळतेनुसार त्याचा दर ठरवतात.