दरवर्षी वार्षिक क्रीडा स्पर्धा व विविध दिनानिमित्त इंटर ब्रांच स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
2 views
होय indoor game साठी छोटा हॉल उपलब्ध आहे.
1 view
बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, मल्लखांब, रोप मल्लखांब, बॉक्सिंग यांसारखे indoor gameउपलब्ध आहेत.
1 view
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला जातो.
1 view
होय दिव्यांगांसाठी विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व क्रीडा उपकरण उपलब्ध करून दिली जातात.
1 view
25 वर्षाखालील विद्यार्थ्यास स्पर्धेत भाग घेता येतो.
1 view
त्याचे वय 25 वर्षाखालील असावे व तो महाविद्यालयातील नियमित (regular)विद्यार्थी असावा.
1 view
क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूस ट्रॅक सूट, ट्रॉफी ,सर्टिफिकेट, कॅश prize दिले जाते.
1 view
प्रथम वर्ष व द्वितीय वर्षासाठी physical fitness व योगा याची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते
1 view
दरवर्षी अंतर महाविद्यालयीन व आंतर विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
1 view