विद्यार्थ्यांना वर्गात नोटीस पाठवून तसेच whatsapp group वर व जिमखान्यात आल्यावर योग्य ती माहिती व मार्गदर्शन दिले जाते.
2 views
प्रत्येक वर्षी ये वार्षिक बजेट प्रत्येक वर्षी होणाऱ्या स्पर्धांचे नियोजन यावर होणारा खर्च येतो केलाडूंचा प्रवासावरील व साहित्य गणवेश, वार्षिक,
1 view
दरवर्षी महाविद्यालयात क्रीडा समितीची सदस्य नेमले जातात.
2 views
क्रिकेट विभागात खेळाडूंचा शारिरीक तंदुरुस्तीसाठी विशेष लक्ष दिले जाते. खास करून त्याचा fitness,diet यावर विशेष लक्ष दिले जाते.
1 view
विद्यार्थ्यांना क्रीडा उपकरणे व साहित्याची माहिती जिमखाना विभागात मिळते.
2 views
खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतात-1)10 th Board 2)Certificate 3)12 th Marksheet4)Graduate Marksheet5)Trasfer Certificate6)Migration7)I-card size photo8)Aadhar Card9)Bank Passbook
1 view
विविध स्तरावरील जिंकणाऱ्या खेळाडूंचा योग्य असा सत्कार करण्यात येतो.
1 view
प्रत्येक वर्षी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
1 view
क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना महाविद्यालया तर्फे मोफत प्रवासाची सोय आहे.
1 view
जिमखाना विभागाचा mail -agastigymkhana@gmail.com तसेच स्वतःउपस्थित राहून व sports group नावाने प्रत्येक वर्षी what's app group तयार केला जातो.
2 views