विद्यापीठाच्या विविध स्पर्धेमध्ये डोपिंग कमिटीद्वारे खेळाडूंची टेस्ट घेतली जाते.
1 view
जिमखाना कमिटी अनुशासन भंग (indiscipline) भंग व योग्य ती कारवाई करते.
1 view
खेळाडूंना विद्यापीठा मार्फत विमा ची सोय होत आहे.
4 views
जिमखाना कमिटी जिमखाना विभागाचे वार्षिक बजेट ठरवते.
1 view
क्रीडा सुविधा / सरावासाठी मुले व मुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था जिमखाना विभागामार्फत केले जाते.
1 view
महाविद्यालयातील रेगुलर खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना I card असल्यावर परवानगीची आवश्यकता नसते.
1 view
क्रीडा क्षेत्रात / स्पर्धेत प्रोत्साहन मिळणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार व प्रमाणपत्र दिले जातात.
1 view
जिमखाना विभागात खेळाचे सर्व साहित्य उपलब्ध आहे.
1 view
क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सवलत दिली जाते खास करून हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला
1 view
होय एकून ५० खेळप्रकार त्या विद्यार्थांना खेळता येतात.
2 views