आपल्या महाविद्यालयातील माजी खेळाडू येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
1 view
आपल्या महाविद्यालयात २१ जून रोजी योगा दिवस साजरा केला जातो व विवध प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामुळे त्या खेळाचा रोज
2 views
मुले व मुलींसाठी सर्व खेळ प्रकार एक सारखेच आहे.पण मुलींसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहे.
2 views
होय, क्रीडा साहित्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत वापरण्यास दिले जाते.
1 view
होय,महाविद्यालयात जिमखाना विभागात व्यायामशाळा(Gym) उपलब्ध आहे.
2 views
जिमखाना विभागात प्रवेश /नोंदणी जिमखाना विभागात येऊन करावी.
1 view