पुस्तके किती दिवसांसाठी मिळतात ? ग्रंथालयाचे देवाण-घेवाण नियम पुढील प्रमाणे आहेत. अधिक माहितीसाठी https://akrc.agasticollege.edu.in या संकेतस्थळाला भेट द्या.
कनिष्ठ महाविद्यालायचे विद्यार्थी - एका वेळी एक पुस्तक सात (७) दिवसांसाठी
वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी
प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या खास सुरक्षिततेसाठी काय काळजी घेतली जाते? प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या खास सुरक्षिततेसाठी पुठीलप्रमाने काळजी घेतली जाते-
प्रयोगशाळेत सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.
विद्यार्थांना उपकरणांचा योग्य वापर करणे .
सुरक्षित पद्धती आणि आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले
प्रवेश रद्द केल्यास शुल्क परत मिळते का? हो,UGC नियमाप्रमाणे १५ दिवसांच्या आत प्रवेश रद्द केल्यास एकूण शुल्काच्या ५०% रक्कम परत मिळते व ७ दिवसांच्या आत रद्द केल्यास पूर्ण (Full) रक्कम परत मिळते.
प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? प्रवेशासाठी खालील प्रकारे कागदपत्रे आवश्यक आहेत -
१२ वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (LC) ,आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखलाNon-Creamy Layer (नॉन-क्रिमीलेअर).