ग्रंथालयाची कामकाजाची वेळ काय आहे? ग्रंथालयाची कामकाजाची वेळ ग्रंथालयाच्या वेबसाईटवर दिली आहे.
सोमवार ते शनिवार - स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत
वाचनकक्ष (सोमवार ते शनिवार)
स. ७.३० ते दु. ४.३० वा.
ग्रंथालयाचे सदस्यत्व कसे मिळते ? ग्रंथालयाचे सदस्यत्व पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
पदव्युत्तर विभाग विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
संशोधन केंद्रात प्रवेशित विद्यार्थी - प्रवेश