सुरक्षिततेसंबंधी अधिक माहिती कुठे मिळेल? सुरक्षिततेसंबंधी अधिक माहिती महाविद्यालयाच्या प्रशासन कार्यालयातून,सुरक्षा विभागातून किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत संकत स्थळावरून मिळू शकते.
सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अभ्यासावर परिणाम होतो का ? नियोजन कसे असते ? सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होत नसतो, कारण महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डिसेंबर ते जानेवारी महिन्यांमध्ये केले जाते, जेणेकरून या महिन्यांमध्ये सर्व शाखेंच्या परीक्षा
समाजाला या योजनेचा फायदा होतो का? होय, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता इत्यादीचे महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच आपत्ती काळात समाजासाठी स्वयंसेवक पुढाकार घेतात.