All categories
Add new FAQ
Add question
Open questions
Login
Sign up
Login
Search
Advanced search
Sitemap » अ
'
2
B
C
E
F
G
H
I
M
N
O
P
R
T
V
W
अ
आ
इ
ई
उ
ए
ऑ
क
ख
ग
च
ज
द
न
प
ब
भ
म
य
र
व
श
स
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना आहे का?
होय,अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना आहे सदर माहिती '' National Scholership Portal" nsp.sov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे.
अनोळखी व्यक्तींना महाविद्यालयात प्रवेश मिळतो का?
नाही,अनोळखी व्यक्तींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.
अभ्यासक्रमाची पुनर्रचना किती वर्षांनी होते?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वेळोवेळी अभ्यासक्रमात बदल करत असते.
अॅडव्हान्स लर्नर्स साठी काही विशेष सोयी आहेत का?
होय,अॅडव्हान्स लर्नर्स साठी काही विशेष सोयी आहेत .
अभ्यासक्रमामध्ये संशोधनासाठी संधी मिळते का?
होय,अभ्यासक्रमामध्ये संशोधनासाठी संधी मिळते.
अभ्यासक्रमाच्या मधल्या वर्षी शाखा बदलायची आहे, शक्य आहे का?
अभ्यासक्रमाच्या मधल्या वर्षी शाखा बदलायची आहे, शक्य नाही .
अभ्यासक्रमाशी संबंधित अधिकृत साहित्य कुठे मिळेल?
अभ्यासक्रमाशी संबंधित अधिकृत साहित्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकारी भंडारात म्हणजेच ग्राहक भंडारात मिळते.
अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येतो का ?
हो,अंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येतो.