Placement विषयी काही माहिती हवी असल्यास कोणाला भेटावे? आपल्या महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल चे विभाग प्रमुख डॉ. देवदत्त शेटे (सहा. प्राध्यापक, वाणिज्य विभाग) हे आहेत. त्यांना वाणिज्य विभागात विद्यार्थी भेटू शकतात.अधिक माहितीसाठी
Placement सुविधा उपलब्ध आहे का? Training & Placement Cell द्वारे Employability Skills,Life Skills, etc., विषयांवर तज्ञांची व्याख्याने ,चर्चासत्रे सातत्याने आयोजित केले जातात .व अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना Off-Campus व On-Campus Placement
Practical वर्गांना वेळेत हजेरी न लावल्यास काय होते? विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे सर्व थेअरी व प्रात्यक्षिक अभ्यासक्रमांना वर्गामधील उपस्थिती निर्धारित केलेली असते. त्याप्रमाणे उपस्थिती नसल्यास परीक्षेला बसता येत नाही.
Ph.D. प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? online अर्जाची प्रिंट कॉपी, PG result आणि प्रमाणपत्र,Entrance test चे गुणपत्रक(PET/NET/SET ),जात प्रमाणपत्र आणि non क्रेमिलीअर ,अधार कार्ड,passport size फोटो.
Ph.D. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते? विद्यापीठाद्वारे दर वर्षी विद्यार्थ्यां Ph.D. साठी प्रवेश प्रक्रिया संबंधित माहिती विद्यापीठाचे अधिकृत वेबसाईट व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करते त्यामुळे निकाल जाहीर झाल्यावर कार्यक्रमप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू
Ph.D. साठी Fellowship/Scholarship उपलब्ध आहे का? होय, खालीलप्रमाणे विविध आर्थिक साहाय्य योजना आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत: JRF द्वारे: भारत सरकार (JRF) द्वारे आर्थिक साहाय्य योजना. विद्यापीठ स्तरावर: विद्यापीठ संशोधन शिष्यवृत्ती (Non-NET /