All categories
Add new FAQ
Add question
Open questions
Login
Sign up
Login
Search
Advanced search
Sitemap » ज
'
2
B
C
E
F
G
H
I
M
N
O
P
R
T
V
W
अ
आ
इ
ई
उ
ए
ऑ
क
ख
ग
च
ज
द
न
प
ब
भ
म
य
र
व
श
स
जिमखाना विभागात प्रवेश /नोंदणी कशी करावी ?
जिमखाना विभागात प्रवेश /नोंदणी जिमखाना विभागात येऊन करावी.
जिमखाना विभागाशी संपर्क कसा साधावा?
जिमखाना विभागाचा mail -agastigymkhana@gmail.com तसेच स्वतःउपस्थित राहून व sports group नावाने प्रत्येक वर्षी what's app group तयार केला जातो.
जिमखाना विभागाचा वार्षिक बजेट कोण ठरवतो?
जिमखाना कमिटी जिमखाना विभागाचे वार्षिक बजेट ठरवते.
जिमखान्यात विमा मिळतो का?
खेळाडूंना विद्यापीठा मार्फत विमा ची सोय होत आहे.
जिमखान्यात विद्यार्थ्यांची वयोमर्यादा किती असते?
25 वर्षाखालील विद्यार्थ्यास स्पर्धेत भाग घेता येतो.