All categories
Add new FAQ
Add question
Open questions
Login
Sign up
Login
Search
Advanced search
Sitemap » श
'
2
B
C
E
F
G
H
I
M
N
O
P
R
T
V
W
अ
आ
इ
ई
उ
ए
ऑ
क
ख
ग
च
ज
द
न
प
ब
भ
म
य
र
व
श
स
शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते का?
होय,शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते.
शिष्यवृत्ती अर्ज नाकारला गेल्यास काय करावे?
शिष्यवृत्ती अर्ज नाकारल्या गेल्यास त्याची कारणे शासनाकडून कळविण्यात येतता. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाकडून कळविण्यात येते व त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा सादर करता येतो.
शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम मुदत काय असते?
शिष्यावृतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च पर्येंत असते, परंतु लवकर अर्ज भरल्यास विद्यार्थ्यांना लवकर दिला जातो.
शिष्यवृत्ती न मिळाल्यास शुल्क कसे भरावे लागते?
शिष्यवृत्ती न मिळाल्यास शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात रोख किंवा online शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शिष्यवृत्ती नाकारल्यास तक्रार कुठे नोंदवावी?
शिष्यवृत्ती अर्ज नाकारल्यास आपले Login Credentials वापरून Login करावे.(MAHADBT पोर्टलवर) व ताक्ररेची नोंद करावी.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?
mahadbt2.maharastra.gov.in या maharastra शासनाच्या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
शिष्यवृत्तीचा अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला किती जुना असावा लागतो?
शिष्यवृत्तीचा अर्ज करताना प्रवेश घेतलेला आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या एक वर्ष आधीचा उत्पनाचा दाखला आवश्यक.उदा.,प्रवेश सन.२०२६-२७ ला घेतला आहे तर उत्पनाचा दाखला सन.२०२५-२६ या आर्थिक