Sitemap » क
कमवा व शिका' योजनेसाठी पात्रता काय आहे?
कमवा व शिका योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक
महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
मागास प्रवर्गातून प्रवेश असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक
क्रीडा / सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्य मिळते का?
होय,त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. उपरोक्त पोर्टल वर त्याची माहिती उपलब्ध आहे.
क्रेडिट system सर्व अभ्यासाक्रमांसाठी लागू आहे का?
होय ,क्रेडिट system सर्व अभ्यासाक्रमांसाठी लागू आहे.
कोणत्या Companies (कंपन्या) Campus Drives साठी येतात?
महाविद्यालयात पुढील Companies (कंपन्या) Campus Drives येतात-
TCS,SBI Life,Archercal Barbique Restorant इ.
Infosys,Wipro,OATS,KSB POMS.
विविध सरकारी विभागांच्या वर्ग-०२ ,वर्ग-०३ च्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि बँकिंग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून
क्रीडा साहित्य विध्यार्थ्यांना मोफत दिले जाते का?
होय, क्रीडा साहित्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत वापरण्यास दिले जाते.
क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध आहेत का ?
आपल्या महाविद्यालयातील माजी खेळाडू येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा मिळते का?
क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंना महाविद्यालया तर्फे मोफत प्रवासाची सोय आहे.
क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते का?
विविध स्तरावरील जिंकणाऱ्या खेळाडूंचा योग्य असा सत्कार करण्यात येतो.
क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतात-1)10 th Board 2)Certificate 3)12 th Marksheet4)Graduate Marksheet5)Trasfer Certificate6)Migration7)I-card size photo8)Aadhar Card9)Bank Passbook
क्रीडा विभाग विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी लक्ष देता का?
क्रिकेट विभागात खेळाडूंचा शारिरीक तंदुरुस्तीसाठी विशेष लक्ष दिले जाते. खास करून त्याचा fitness,diet यावर विशेष लक्ष दिले जाते.
क्रीडा समितीचे काम कोणते आहे?
प्रत्येक वर्षी ये वार्षिक बजेट प्रत्येक वर्षी होणाऱ्या स्पर्धांचे नियोजन यावर होणारा खर्च येतो केलाडूंचा प्रवासावरील व साहित्य गणवेश, वार्षिक, क्रीडा स्पर्धा, विविध कार्यक्रम यांचे
क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सवलत मिळते का?
क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सवलत दिली जाते खास करून हॉस्टेल मध्ये राहण्यासाठी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो.
क्रीडा क्षेत्रात / स्पर्धेत मिळवणाऱ्यांना सर्टिफिकेट किंवा पुरस्कार मिळतो का?
क्रीडा क्षेत्रात / स्पर्धेत प्रोत्साहन मिळणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार व प्रमाणपत्र दिले जातात.
क्रीडा मैदानाचा वापर करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे का?
महाविद्यालयातील रेगुलर खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना I card असल्यावर परवानगीची आवश्यकता नसते.
क्रीडा सुविध/सराव वेळापत्रक तयार केले जाते का?
क्रीडा सुविधा / सरावासाठी मुले व मुलीसाठी स्वतंत्र व्यवस्था जिमखाना विभागामार्फत केले जाते.
क्रीडा स्पर्धांमध्ये अनुशासनभंग (Indiscipline) झाल्यास काय शिक्षा होते?
जिमखाना कमिटी अनुशासन भंग (indiscipline) भंग व योग्य ती कारवाई करते.
क्रीडा स्पर्धेत डोपिंग परीक्षण केले जाते का?
विद्यापीठाच्या विविध स्पर्धेमध्ये डोपिंग कमिटीद्वारे खेळाडूंची टेस्ट घेतली जाते.
क्रीडा विषयाची प्रॅक्टिकल परीक्षा होते का?
प्रथम वर्ष व द्वितीय वर्षासाठी physical fitness व योगा याची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते
क्रीडा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना कोणते पुरस्कार दिले जातात?
क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूस ट्रॅक सूट, ट्रॉफी ,सर्टिफिकेट, कॅश prize दिले जाते.
क्रीडा सहभागी मिळण्यासाठी कोणते नियम / अटी आहेत?
त्याचे वय 25 वर्षाखालील असावे व तो महाविद्यालयातील नियमित (regular)विद्यार्थी असावा.
कॉलेजचे परीक्षा केंद्र नसेल तर काय करावे?
कॉलेज परीक्षा विभागाशी संपर्क करावा.
कॉलेज सोडल्यानंतर परीक्षा देता येते का?
कॉलेज सोडल्यानंतर परीक्षा देता येत नाही.