ग्रंथालयाची कामकाजाची वेळ काय आहे? ग्रंथालयाची कामकाजाची वेळ ग्रंथालयाच्या वेबसाईटवर दिली आहे.
सोमवार ते शनिवार - स. ७.३० ते दु. ४.३० वा. पर्यंत
वाचनकक्ष (सोमवार ते शनिवार)
स. ७.३० ते दु. ४.३० वा.
ग्रंथालयाचे सदस्यत्व कसे मिळते ? ग्रंथालयाचे सदस्यत्व पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
पदव्युत्तर विभाग विद्यार्थी - प्रवेश घेतल्यावर
संशोधन केंद्रात प्रवेशित विद्यार्थी - प्रवेश
ग्रंथालयात शांतता राखण्याचे नियम काय आहेत ? 1.ग्रंथालयात आल्यानंतर मोबाईल silent मोड वर ठेवणे.2.गडबड करू नये.3.एकत्र बसून चर्चा करू नये.जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यास वाचण्यास disturb होणार नाही याची काळजी घेणे.
ग्रंथालयातील पुस्तके आरक्षित करता येतात का? ग्रंथालयात वापरल्या जाणाऱ्या KOHA या ILMS ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये पुस्तके आरक्षित करण्याची सुविधा आहे. जेव्हा पुस्तके जमा होते तेव्हा त्या विद्यार्थ्यास सुचित केले जाते.
ग्रंथालयात जुने प्रश्नपत्रिका संच मिळतात का? होय, ग्रंथालयात जुने प्रश्नपत्रिका संच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर unipune.ac.in या वेबसाईटवर previous year question papers या ठिकाणी उपलब्ध आहेत तेथून शोधून देण्यासाठी विद्यार्थ्यांना
ग्रंथालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबविले जातात? ग्रंथालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुढील प्रमाणे उपक्रम राबवले जातात:-1) लेखन आपल्या भेटीला 2) ग्रंथ प्रदर्शन 3) लेखकांची व्याख्याने 4)नवीन आलेली पुस्तके वेबसाईटवर प्रदर्शित केली जातात 5)बुक Review
ग्रंथालय वापरताना ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे का? होय,ग्रंथालयात येताना ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.जेव्हा ग्रंथालयात पुस्तक घेण्यासाठी अथवा वाचन कक्षात प्रवेश करायचा तेव्हा प्रवेश द्वाराजवळ आल्यास IN /OUT software मध्ये त्याची नोंद
ग्रंथालयात नवीन आलेली पुस्तके कशी ओळखावी? ग्रंथालयात नवीन आलेली पुस्तके ओळखण्यासाठी ग्रंथालयाची स्वतंत्र वेबसाईट आहे akrc.agasticollege.edu.in या वेबसाईटवर नवीन आलेल्या पुस्तकांचे cover page (new arrival)या ठिकाणी दाखवले जातात विद्यार्थी सतत ग्रंथालयाच्या
ग्रंथालयातील पुस्तकांची यादी ऑनलाईन पाहता येते का? होय ,Library WebOPAC या वेबसाईटवर ग्रंथालयाच्या पुस्तकांची यादी उपलब्ध आहे.
या वेबसाईट ला लॉगीन करून तुम्ही ग्रंथालयात उपलब्ध असलेले पुस्तके शोधू शकता.
लॉगीन आय. डी. व पासवर्ड